या महापालिकेच्या बागा नाहीत तर आहेत गवताची कुरणे | Sakal Media |

2021-04-28 490

कोल्हापूर : कोविड-19 चा प्रभाव सुरु होऊन सहा महिने झाले. तेव्हापासून ते आजपर्यंत शहरातील बागांत गवत, तण इतके वाढले आहे, की बाग आहे की गवताळ कुरण आहे, हे समजत नाही. गुरांसाठी भरपूर प्रमाणात पेंड्या मिळतील एवढे गवत, तण वाढले आहे. परिणामी, नागरिकांना बागेत येऊन निवांतपणे बसता येणार नाही, अशी सर्व बागांची स्थिती आहे. महापालिकेची दुर्लक्ष सर्व बागांकडे झाले आहे.

Videos similaires